Hindustan Post
मागील दहा वर्षांत बदलत्या जीवन शैलीमुळेच सर्वाधिक मृत्यू: मधुमेह, रक्तदाब, टीबर्बी आणि श्वसनाचे आजार ठरतात कारण
मागील दहा वर्षांत बदलत्या जीवनशैली मुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली आहे. सन २०१४ मध्ये २४२८ एवढी होती, जी २०२२ पर्यंत १४२०७ झाली.