Lokmat Mumbai
मुंबईकरांच्या आजारात डायरिया टॉपवर, टीबी, बीपी, डायबिटिस त्याखालोखल, ‘प्रजा फाउंडेशन’चा अहवाल
रुग्णालयांमधील नोंदींनुसार गेल्या दहा वर्षांत डायरियाची रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या एका अहवालात आता समोर आली आहे. त्याखालोखाल टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि डेंग्यू रुग्णांची संख्या असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.