गेल्या सहा वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य बजेटमध्ये (Health Budget) 98% ने वाढ झाली आहे, तर बीएमसीच्या प्राथमिक आरोग्य सुविधांमधील रिक्त जागा गेल्या दशकात तीन पटीने वाढल्या आहेत, प्रजा फाऊंडेशनच्या ताज्या आरोग्य अहवालात ही बाब समोर आली आहे.