ZEE 24taas
तुमचा आमदार खरचं काम करतो का? मुंबईतल्या आमदारांचं प्रगती पुस्तक जारी, सदा सरवणकर, राम कदम नापास
प्रजा फाउंडेशननं मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक जारी केलंय. 2023 ते 2024 या अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यानच्या कालावधीतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात आलाय.