Saam Tv
Mumbai MLA Report: Report card of MLAs in Mumbai released! Strong performance of congress, Thackeray group; Praja Foundation report, read in detail...
प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने सादर केलेल्या अहवालामध्ये आमदारांची कामगिरी घटल्याचे निदर्शनास आले आहे. पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला आहे.