'Shiv Sena is strong in Mumbai! Sunil Prabhu in the second position according to the Praja Foundation report
आमदारांच्या कामकाजाबाबत 'प्रजा' फाऊंडेशनने जाहीर केलेल्या अहवालात काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी प्रथम स्थान पटकावले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांना दुसरे स्थान मिळाले आहे.