Loksatta
प्रजा म्हणते, मुंबईत मविआ चेच आमदार अव्वल!
आमदारांची अधिवेशनातील उपस्थिती, मांडलेल्या समस्या, विचारलेले प्रश्न या आधारे केलेल्या मुंबईतील मूल्यमापनात महाविकास आघाडीचे आमदार अव्वल ठरले आहेत, तर शेवटच्या तीन क्रमांकावर महायुतीचे आमदार आहेत.