Hindustan Post
Legislative Assembly business decreased by 43 percent, Maharashtra state ranked seventh
प्रजा फाऊंडेशनच्या (Praja Report) वतीने मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक प्रकाशित केले असून यामध्ये "चालू १४व्या विधानसभेत कामकाजाचे दिवस कमालीचे घटले आहे, ही बाब या मूल्यमापनातून प्रकषनि समोर आली आहे.