Lokasatta
शौचालयांअभावी महिलांची कुचंबणा

मुंबईत नागरी सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरीही भूलभूत सुविधांची अद्यापही पूर्णपणे पूर्तता झालेली नाही. सार्वजनिक शौचालयांची समस्या नागरिकांना भेडसावत असून महिला वर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.