Lokmat
महापालिकेकडे विविध नागरीक समस्यांच्या तक्रारींचा पाऊस

मुंबईतील विविध नागरी नागरिकांनी केलेल्या समस्यांबाबत महापालिकेकडे तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१४ ते २०२३ या कालावधीत या तक्रारींमध्ये तब्बल ५० टक्के वाढ झाली असल्याचे प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उघड झाले आहे.