Lokmat Mumbai
चार सार्वजनिक शौचालयांतील केवळ एक महिलांसाठी; प्रजा फाउंडेशनच्या अहवालात उघड
मुंबई महापातिकेच्यावतीने महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची (Public Toilets) उभारणी करण्याचा प्रयत्न केला जात असता तरी प्रत्यक्षात मुंबईमध्ये दर ४ सार्वजनिक शौचालयांच्या तुलनेते केवळ एकच शौचालय हे महिलांसाठी आहे, अशी बाब प्रजा फाऊंडेशनच्या (Praja Foundation) अहवालातून समोर आली आहे.