Prajasattak Janata
स्वच्छता आणि वायू प्रदूषण समस्याबाबत मुंबई महापालिका उदासिन
आरोग्य अधिकार आणि जगण्याचा अधिकार हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत. या अधिकारांच्या आड येणाऱ्या समस्या, विशेषतः सार्वजनिक शौचालये, सामुदायिक स्वच्छता संकुले आणि जल व वायू प्रदूषण पातळी यांच्याशी निगडित नागरी सुविधांच्या सद्यस्थितीचे विश्लेषण करणे हा सदर अहवालाचा हेतुने मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, 2024' हा अहवाल आज प्रजा फाऊंडेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आला असून मुंबईतील स्वच्छता आणि वायू प्रदूषण समस्यांचा उहापोह त्यामध्ये केलेला आहे.