JPN news
शौचालये, स्वच्छतेबाबत मुंबईची स्थिती काळजी करण्यासारखी
सार्वजनिक शौचायले आणि सामुदायिक स्वच्छताबाबत महाराष्ट्रातील आणि देशातील दहा लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या तुलनेत मुंबईची श्रेणी बरीच खालची आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईचे श्रेणी 37 तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून 189 झाली आहे.