Sakaar
मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय

मुंबईत सार्वजनिक शौचालये किती व कशी असावीत, याचे मापदंड स्वच्छ भारत अभियानातून देण्यात आले आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय आहे. सार्वजनिक संकुलांपैकी ६,८०० म्हणजे ६९ टक्के शौचालयांमध्ये पाणी व ६० टक्के शौचालयांत वीज जोडणीच झालेली नसल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे.