Vruttmaanas
मुंबईत लोकसंख्याच्या मानाने शौचालयाची संख्या कमी

गेल्यावर्षी स्वच्छ भारत अभियानानुसार झालेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत एका सामुदायिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 86 आणि स्त्रियांची संख्या 81 आहे. व एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 35 आणि स्त्रियांची संख्या 25 असायला पाहिजे.