Maharashtra times
महिलांची कुचंबणा

सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या पुरूष, स्त्रियांची संख्या जास्त आणि शौचालये अपुरी अशी स्थिती सध्या मुंबईत आहे. '१ हजार ८२० स्त्रियांमागे, तर ७५२ पुरुषांमागे एक सार्वजनिक शौचालय असल्याची माहिती मंगळवारी 'प्रआ फाऊंडेशन'कडून देण्यात आली.