punya nagri
मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय

मुंबईसारख्या महानगरात सार्वजनिक शौचालये किती व कशी असावीत, याचे मापदंड स्वच्छ भारत अभियानातून देण्यात आले आहे. मात्र अजूनही सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय आहे.