nava shakti
मुंबईत ४ पैकी एक सार्वजनिक शौचालय महिलांसाठी

पुरुषांच्या बरोबरीने आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलांना मिळणाऱ्या सुविधा तुटपुंज्या आहेत. मुंबईत ४ सार्वजनिक शौचालयांपैकी एक शौचालय महिलांसाठी उपलब्ध आहे.