sakal
समुद्रकिनारी प्रदूषणात वाढ

शहरातील समुद्रकिनारी भागांत प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे समुद्रकिनारी कामानिमित्त जाणाऱ्या आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आरोग्याला प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला असल्याची बाब प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आली आहे.