Lokmat
चार सार्वजनिक शौचालयांतील केवळ एक महिलांसाठी

सार्वजनिक शौचालयांचे प्रमाण, हवेची गुणवत्ता, नदी- समुद्रातील प्रदूषण, नागरिकांच्या तक्रारींची दखल आदी विविध नागरी समस्यांवर प्रजा फाउंडेशनच्या ताज्या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.