Samna
स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय

मुंबईतील स्वच्छतागृहांची स्थिती मात्र अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६९ टक्के शौचालये पाण्याविना तर ६० टक्के शौचालयांमध्ये वीज नसल्याचे समोर आले आहे.