Pudhari my Mumbai
शौचालय टंचाईने महिलांची कुचंबणा

मुंबई महानगरात सार्वजनिक शौचालयांच्या टंचाईचा बुरखा फाडणारी आकडेवारी प्रजा फाऊंडेशनने समोर आणली आहे. या संस्थेने २०२३ च्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत दर ४ सार्वजनिक शौचालयांमागे केवळ एकच शौचालय महिलांसाठी आहे