NEWS डंका
अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबईतही गुन्ह्याचा तपास घटला, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात बाबी आल्या समोर
"मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२३” हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल आज प्रकाशित झाला आहे. मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी तसेच गुन्ह्याचा तपास याचा आढावा या अहवालात मांडण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास याचा आढावा या अहवालात मांडण्यात आलेला आहे. मुंबईतील वाढत्या गुन्ह्याची वास्तवाची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे.