नव शक्ति
बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांत १३० टक्क्यांनी वाढ, सायबर गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध फक्त ८ टक्के : प्रजा फॉउंडेशनचा अहवाल

गेल्या १० वर्षात (२०१३ ते२०२२) बलात्कार विनयभंगाच्या रजिस्टर झालेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात १३० टक्क्यांनी, तर विनयभंगाच्या गुन्ह्यात १०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर २०१८ ते २०२२ दरम्यान सायबर गुन्ह्यांत २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून, २०२२ मध्ये सायबर गुन्ह्यांतील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे प्रमाण फक्त ८ टक्के आहे.