महाराष्ट्र टाइम्स
सायबर गुन्ह्यांत २४३ टक्क्यांनी वाढ, प्रजा फॉउंडेशनचा अहवालातून आकडेवारी समोर

मुंबईतील वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये चढउतार होत असला तरी सायबर गुन्ह्यांचा आलेख मात्र चढ़ाच आहे. 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे