लोकसत्ता
ताण पोलिसांच्या जिवावर ? कामाच्या भारामुळे हृदयविकारासह अनेक आजार, 'प्रजा फाऊंडेशन'चा अहवाल

मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा खांद्यावर असलेल्या मुंबई पोलीस दलामध्ये ३० टक्के म्हणजेच तब्बल १६ हजार पदे रिक्त असल्याची गंभीर बाब 'प्रजा फाऊंडेशन'च्या अहवालातून उघड झाली आहे.