पुढारी
मुंबईत १० वर्षांत लैंगिक अत्याचार, विनयभंग वाढले सायबर गुन्ह्याचे प्रमाण सर्वाधिक; प्रजा फाउंडेशनची माहिती

वाढता वाढता वाढे या उक्तीप्रमाणे मुंबईतील गुन्ह्यांची आकडेवारी वाढतच चालली असून, गेल्या १० वर्षात मुंबई शहर व उपनगरात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात १३० टक्के, विनयभंग १०५ टक्के तर ५ वर्षात सायबर गुन्हे तब्बल २४३ टक्क्यांनी वाढले आहेत.