प्रहार
शहरातील गुन्हेगारी - चिंताजनक प्रजाच्या अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

शहरातील गुन्हेगारीचे चिंताजनक वास्तव पुढे आणणारा 'मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेची सद्यस्थिती २०२३' हा प्रजा फाऊंडेशनचा अहवाल गुरुवारी प्रकाशित झाला. तातडीने या वास्तवाची गंभीर दखल घेऊन पोलीस व कायदा व्यवस्थेतील सुधारणांना प्राधान्य दिले पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे.