नवराष्ट्र
प्रजा फाऊंडेशनचा अहवाल - मुंबई शहरातील गुन्हेगारीचे चिंताजनक वास्तव ; सुधारणांना प्राधान्य देण्याची आवश्यकता

मुंबई शहरामध्ये गेल्या १० वर्षांत बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. नोंदवलेल्या बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये ३९१ वरून ९०१ ने म्हणजे १३० टक्यांनी वाढ झाली आहे. नोंदवलेल्या बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये ३९१ वरून ९०१ ने म्हणजे १३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.