पुढारी
मुंबईत १८२० महिलांमागे एक शौचालय

देशाचा आर्थिक राजधानी असलेल्या मुबंईत महिला शौचालयाचा प्रश्र निकाली काढण्यात आजही प्रशासन अपयशी ठरत आहे.