पुढारी
मुंबई महापालिकेला कचरा उचलेना, तक्ररींमध्ये वाढ

मुंबई महापालिकेकडे सक्षम यंत्रणा असतानाही मागील काही महिन्यत कचरा विविध भागातील कचरा उचला जात नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे.