पुढारी
वसई-विरार महापालिका प्रशासन, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणार

वसई विरार शहर महानगरपालिकेतील विविध विषयांवर क्षमता निर्माण कार्यशाळा राबविण्यासाठी सोमवारी महानगरपालिका मुख्यालय विरार येथील मा.स्थायी समिती सभागृहात वसई विरार शहर महानगरपालिका व प्रजा फाऊंडेशन तसेच विऔग्स फाउंडेशन