चौफेर संघर्ष
स्थायी समिती सभागृहात वसई विरार शहर महानगरपालिका व प्रजा फाउंडेशन तसेच विंग्स फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार

वसई विरार शहर महानगरपालिकेतील विविध विषयांवर क्षमता निर्माण कार्यशाळा राबविणे कामी सोमवार दि. १७ जुलै, २०२३ रोजी महानगरपालिका मुख्यालय विरार येथील मा.स्थायी समिती सभागृहात वसई विरार शहर महानगरपालिका व प्रजा फाऊंडेशन तसेच विंन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.