Sarkanama
Praja Foundation Report : काँग्रेसनं बाजी मारली, अमिन पटेल प्रथम ; सुनील प्रभू दुसरे तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर ; सविस्तर जाणून घ्या
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असा महाराष्ट्र कधी नव्हता," हे विधान सध्या ऐकू येत आहे. कुठला आमदार कुठल्या पक्षात जाईल, याचा काही नेम नाही, अशा परिस्थितीत राजकीय पक्षांच्या आमदारांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक हाती आले आहे. (praja foundation report maharashtra legislative session amin patel number one position)