Sakal
विधिमंडळाच्या कामकाजात 'या' आमदारांचा सर्वाधिक सहभाग; प्रजा फाऊंडेशनचा प्रगती पुस्तकातून निष्कर्ष
विधीमंडळाच्या अधिवेशनात कामकाजात सर्वाधिक सहभाग तिन आमदारांचा असून त्यात कॉंग्रेसचे अमिन पटेल यांचा आहे. नागरिकांचे प्रश्न मांडणा-या पहिल्या तीन क्रमांकांचे गुण प्राप्त करणा-या आमदारांमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल (८२.८० टक्के) अव्वल ठरले आहेत.