News 18 Lokmat
अधिवेशनात कोणता आमदार दमदार? काँग्रेस पहिल्या स्थानी तर ठाकरे गटाने पटकावले दुसरे स्थान!
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याची नेम राहिला नाही. कोणता आमदार हा कोणत्या पक्षात सामील होईल याबद्दल अंदाज बांधणे कठीण झाले आहे.