Lokmat
२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून उघड
मुंबईतील ९६ लाख मतदारांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या शहरातील २९ आमदारांनी वर्षभरात झालेल्या अधिवेशनात केवळ ५,१६६ प्रश्नच विधिमंडळात विचारले आहेत.