Divya Marathi
मुंबईतील BJP अन् शिंदे गटाच्या आमदारांची कामगिरी घसरली, ठाकरे गटाची उंचावली; आमदारांच्या कामगिरीचे प्रगती पुस्तक
प्रजा फाउंडेशनने मुंबईतील विद्यमान आमादारांच्या 2 वर्षांतील घटनात्मक आणि वैधानिक कर्तव्यांशी संबंधित एक मूल्यमापन अहवाल जारी केला आहे. अधिवेशन कालावधीतील आमदारांच्या कामगिरीशी संबंधित या अहवालात भाजपच्या आमदारांची कामगिरी घसरल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे.