My Mahanagar
प्रजा’चे प्रगती पुस्तक : पहिले अमिन पटेल, सुनील प्रभू दुसरे तर तिसऱ्या मनिषा चौधरी
राज्याच्या हिवाळी अधिवेशन २०२१ ते हिवाळी अधिवेशन २०२२ या कालावधीत मुंबईतील विविध राजकीय पक्षांच्या आमदारांच्या कामगिरीबाबत ‘ प्रजा फाऊंडेशन’ तर्फे प्रगती पुस्तक प्रकाशित केले आहे.