सकाळ
काँग्रेसचे अमीन पटेल सर्वाधिक सक्रिय आमदार

विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सर्वाधीक सहभाग काँग्रेस चे अमीन पटेल यांचा आहे. नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाचे गुण प्राप्त करणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेस चे अमीन पटेल (८२.८० टक्के) अव्वल ठरले आहेत; त्या खालोखाल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (८१.३० टक्के) व तिसऱ्या स्थानी मनीषा चौधरी (७५.०५ टक्के) आहेत.