वृत्तमानस
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल पुन्हा अव्वल

प्रजा फाऊंडेशनने काल एका पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतील २९ आमदारांचे प्रगती पुस्तक २०२३ प्रकशित केले. हिवाळी अधिवेशन २०२१ ते हिवाळी अधिवेशन २०२२ या कालावधीसाठीच्या या प्रगती पुस्तकातून मुंबईतील विद्यमान आमदारांनी त्यांच्या संविधानात्मक आणि वैधानिक कर्तव्यांची कशी केले यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.