पुण्यनगरी
प्रजा फाऊंडेशनकडून मुंबईतील आमदारांचे प्रगती पुस्तक जाहीर

विधीमंडळाच्या अधिवेशनात सर्वाधीक उपस्थितीत राहून कामकाजात सहभागी होत नागरिकांचे प्रश्न मांडणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाचे गुण प्राप्त करणाऱ्या आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल (८२.८० टक्के) अव्वल ठरले आहेत.