पुढारी
प्रजा फाऊंडेशनच्या प्रगतीपुस्तकात मुंबईचे ३ आमदार पास

प्रजा फाऊंडेशन तर्फे मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतील आमदाराचे प्रगती पुस्तक प्रकाशित करण्यात आले. पहिल्या तीन क्रमांकाचे गुण प्राप्त करणाऱ्या आमदारांमध्ये अमीन पटेल, सुनिल प्रभू आणि आमदार मनीषा चौधरी यांचा समावेश आहे.