आपलं महानगर
कामगिरीच्या प्रगती पुस्तकामध्ये विरोधकांचाच दबदबा

मतदारसंघांमध्ये कामे करण्यात अमीन पटेल अव्वल, सुनील प्रभू दुसऱ्या स्थानी, मनीषा चौधरी तिसऱ्या हिवाळी अधिवेशन २०२१ ते हिवाळी अधिवेशन २०२२ या कालावधीत मुंबईतील विविध राजकीय पक्ष्यांच्या आमदारांच्या कामगिरीबाबत 'प्रजा फाउंडेशन' तर्फे प्रगती पुस्तक प्रकाशित केले आहे.