Lokmat
२९ पैकी २ आमदारांना ८० टक्के

मुंबईतील ९६ लाख मतदारांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या शहरातील २९ आमदारांनी वर्षभरात झालेल्या अधिवेशनात केवळ ५,१६६ प्रश्नच विधिमंडळात विचारले आहेत.त्यापैकी पाचशेपेक्षा कमी प्रश्नांना सभागृहात उत्तरे मिळाले आहेत. उर्वरित नागरी प्रश्नांच्या उत्तरांची अद्याप स्पष्टता नाही.