लोकमत
आता सुक्या कचऱ्याचे अजिबात टेन्शन नको, मालाडमध्ये कचरा वर्गीकरण केंद्र; पालिकेने मागवली स्वारस्य पत्रे

मालाडसारख्या दाटीवाटी असलेल्या ठिकाणी साहजिकच कचऱ्याचे प्रमाणही तितकेच जास्त आढळून येते.