MMC News Network
मुंबईत नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये २३७ टक्क्यांनी वाढ
गेल्या नऊ वर्षात मुंबई शहरात नागरिकांच्या प्रदूषणाच्या तक्रारीमध्ये २३७ तर घन कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारीमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झालेली आहे, असे प्रजा फाउंडेशनने आज प्रेस क्लब मध्ये ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती २०२३ हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हटलं आहे.