Hindusthan Post
Praja Foundation: मुंबईत वाढल्या कचऱ्यासह वायू प्रदुषणाच्या तक्रारी
मुंबई शहराला वायु प्रदूषण, उष्णतेच्या लाटा जाणि प्रदूषित पाण्याचे खोत अशा गंभीर समस्या जलद गतीने होणाऱ्या हवामान बदलामुळे व अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रकियेमुळे भेडसावत आहेत.