ABP Majha
BMC: मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ, प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट
मुंबईत वायू प्रदूषणाच्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 237 टक्क्यांनी तर मल निसारणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी 35 टक्क्यांनी वाढल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.