Aapli Baatmi
मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ, प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून स्पष्ट
प्रजा फाउंडेशनने (Praja Foundation Report) ‘मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2023’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, मल नि:सारण आणि हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. मागील काही वर्षात मुंबईतील नागरिकांच्या समस्यांच्या संदर्भातील तक्रारी वाढल्याचे दिसत आहे.